extension ExtPose

PowerPoint ऑनलाइन

CRX id

mdafamggmaaaginooondinjgkgcbpnhp-

Description from extension meta

PowerPoint सादरीकरणे तयार करा, संपादित करा आणि सामायिक करा. इतरांसह रीअल-टाईममध्ये कार्य करा

Image from store PowerPoint ऑनलाइन
Description from store Office ऑनलाइन सर्वाधिक सामान्‍य Office वैशिष्‍ट्ये आणि रिअल-टाइम सहलेखन क्षमता एकत्रित करते जेणे करून शाळेतील आणि घरातील संघ सामायिक केलेले दस्‍तऐवज, सादरीकरणे आणि स्‍प्रेडशीट्‍स वर सहयोग करू शकतात. Office ऑनलाइन आपल्‍या डेस्‍कटॉपवर स्‍थापित केलेल्‍या Office अनुप्रयोगांसह देखील कार्य करते, जेणे करून आपण कसे कार्य करू इच्‍छिता ते निवडू शकता. रिअल टाइम सहलेखनासह गतिमानपणे सहयोग करण्‍यासाठी Office ऑनलाइनचा वापर करा किंवा आपल्‍याकडे आधीपासून Office असल्‍यास, आपल्‍या PC किंवा Mac वर स्‍थापित केलेल्‍या Word, PowerPoint, आणि Excel अनुप्रयोगांच्या पूर्ण सामर्थ्‍यासह कार्य करणे सुरू ठेवा. प्रारंभ करणे सोपे आहे; • दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट आणि सादरीकरणे ऑनलाइन किंवा Office च्‍या डेस्‍कटॉप आवृत्तीसह तयार करा • त्‍यांना OneDrive मध्‍ये ऑनलाइन सुरक्षित करा • रिअल-टाइम मध्‍ये सहयोग करण्‍यासाठी इतरांसह सामायिक करा

Statistics

Installs
1,000,000 history
Category
Rating
3.6757 (2,020 votes)
Last update / version
2016-10-04 / 2.0
Listing languages

Links