extension ExtPose

Lucidchart Diagrams

CRX id

apboafhkiegglekeafbckfjldecefkhn-

Description from extension meta

ऑनलाइन आणि ऑफलाइन - फ्लोचार्ट mockups , UML , मन नकाशे आणि अधिक काढणे सर्वात सोपा मार्ग .

Image from store Lucidchart Diagrams
Description from store क्लाउडवरचे सर्वात कल्पक डायग्रॅमिंग व फ्लोचार्टिंग टूल. गूगल ड्राईव्ह, स्लॅक, ऍटलासियन व अन्यांशी एकसंधतेने एकात्म होते. Lucidchart हे वेबवरचे आघाडीचे डायग्रॅमिंग व फ्लोचार्टिंग ऍप आहे. फ्लोचार्ट्स, ईआरडी, नेटवर्क डायग्रॅम्स, यूएमएल डायग्रॅम्स इत्यादी सहजतेने बिल्ड करण्यासाठी आताच इन्स्टाल करा. रिअल-टाईम फीडबॅक व सायमल्टेनिअस एडिटिंगसाठी आपल्या डायग्रॅम्स सहकाऱ्यांशी शेअर करा. कॉमकास्ट, नासा, नेटफ्लिक्स, टार्गेट व झेरॉक्स यांच्यासहित—8 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते—कोणतीही प्रक्रिया वा कल्पना दस्तावेजित करणाऱ्या व्यावसायिक, इंटरॅक्टीव्ह डायग्रॅम्स चटकन निर्माण करण्यासाठी Lucidchart निवडा. Lucidchart गूगल ड्राईव्ह, डॉक्स, शीट्स, स्लाईड्स व उद्योगातील अन्य आघाडीच्या अनुप्रयोगांशी संलग्न व्हा. अजूनही व्हिजिओ वापरताय? Lucidchart चे आयात व निर्यात पर्याय बदल करणे सुलभ करतात. Lucidchart फक्त वापरायला सोपा आहे इतकेच नाही—तो अधिक किफायतशीर आहे. तसेच तो .आयओ, ग्लिफी व ओम्निग्रॅफल रेखाटणे करण्यासाठी सुयोग्य पर्याय आहे. ग्लोबल कंपॅटिबिलिटी: -व्हिजिओ, ओम्निग्रॅफल व ग्लिफी फायली आयात करतो -सर्व प्रमुख ब्राउझर्समध्ये चालतो -गूगल ड्राईव्ह, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, स्लॅक, बॉक्स, कॉन्फ्लूअन्स, जीरा, हिपचॅट, जाईव्ह व अन्यांशी संलग्न होतो -नेटवर्क डायग्रॅम बनवण्यासाठी एड्ब्ल्यूएस आर्किटेक्चर आयात करतो प्रत्येक सिनॅरिओसाठी शेप लायब्ररीज: -फ्लोचार्ट्स, माइंड मॅप्स व प्रक्रिया मॅप्स -मॉकअप्स व वायरफ्रेम्स -यूएमएल, ईआर व नेटवर्क डायग्रॅम -ऑर्ग चार्ट्स व बीपीएमएन टीम्ससाठी सर्वोत्तम: -रिअल-टाईम कोलॅबोरेशन -@मेन्शन्स सह इन-एडिटर ग्रुप चॅट व कॉमेंट्स -शक्तिशाली आवृत्ती नियंत्रण व सुधारणा इतिहास व्यवसायाभिमुख: -एसएसओ व एसएएमएल ऑथेंटिकेशन -स्वयंचलित अकाउंट प्रोव्हिजनिंग -अकाउंट कन्सॉलिडेशन व सिक्युअर डोमेन लॉकडाउन -समर्पित खाते समर्थन गट शेअर व प्रकाशित करण्यास सुलभ: -पीडीएफ, पीएनजी, जेपीजी व मायक्रोसॉफ्ट व्हिजिओमध्ये निर्यात -ब्लॉग्ज, विकीज वा वेबसाईट्समध्ये डायग्रॅम्स एम्बेड करा -एकमेव यूआरएलमध्ये पब्लिश करा -सामाजिक माध्यमांवर थेट पोस्ट करा -प्रेझेंटेशन बनवा

Statistics

Installs
400,000 history
Category
Rating
4.3232 (4,951 votes)
Last update / version
2020-05-23 / 22.3
Listing languages

Links